
Table of Contents
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) ने टीम कूक ला सांगितले ” नको आहे भारतामध्ये Apple चे शोरुम” .
तुम्हाला माहितीच असेल की Apple iphone हा kiti प्रसिद्ध mobile चा ब्रँड आहे. Apple चे फोन्स हे अमेरिका मध्ये बनवले जातात. त्या फोनची किंमत ही खूप जास्त असते. भारतामध्ये हा iphones चे लोकांना फार वेड आहे. नवीन फोन आला की लगेच खरेदी करण्यासाठी भारतीयांची धावपळ होयची. भारतामध्ये Apple iphone चे स्टोअर उघडण्या अगोदर भारतीय लोक दुबई ला जाऊन फोन खरेदी करायचे. पण भारतातील वाढती डिमांड बघून Tim Cook ह्यांनी भारतामध्ये एक स्टोअर उघडण्याचा निर्णय घेतला. पण आता अमेरिकेचे पंतप्रधान Donald Trump ह्यांनी भारतामधील स्टोअर ला घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. चला जाणून घेऊ आणखी काही ह्या बातमी बद्दल.
टीम कूक Apple.inc चे CEO ka आहेत ?
CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. ही पदवी खूप मोठी असते कोणत्याही कंपनी मध्ये. एप्पल चे सर्वात पहिले सीईओ Steave jobs होते. २४ ऑगस्ट २०११ मध्ये जेव्हा त्यांनी आपल्या पदवी वरुण राजीनामा दिला तेव्हा Tim Cook हे CEO च्या पदावर आले. सध्या त्यांची एकूण संपत्ती $६२६ दशलक्ष आहे.
Presidant Donald Trump ह्यांनी का असे म्हटले की भारतामध्ये Apple चे शोरुम नको आहे ?
Donald Trump he अमेरिकेचे सध्याचे प्रधानमंत्री आहेत.
Doha मध्ये एक बिझनेस इव्हेंट झाला होता. त्यामध्ये Donald Trump ह्यांनी सांगितले की मला Apple.inc चे CEO Tim Cook शी मला थोडासा मनमुटाव आहे.
Donald Trump हे Tim Cook शी बोलताना म्हणाले की तू माझा एक चांगला मित्र आहेस.आणि मी असे ऐकत आहे की तू भारतामध्ये Apple ची बिल्डींग बांधत आहेस. तू इंडिया मध्ये तुझे ऑपरेशन करू शकतो पण इंडिया मध्ये सेल करू शकत नाही कारण इंडिया ही खूप जास्त tarrif वाला देश आहे.
सूत्रानुसार असे पण समजले आहे की इंडिया ने शून्य Tarrif चा प्रस्ताव मांडला आहे आणि ज्यासाठी Apple.inc hi कंपनी मान्य झाली आहे. तुला पाहिजे असेल तर मी काही वर्षांनी China मध्ये तू apple che प्लांट टाकू शकतोस पण इंडिया मध्ये नाही. इंडिया हा स्वतंत्र देश आहे तो स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊ शकतो. आपल्याला त्यांची काळजी घ्यायची गरज नाही. त्यापेक्षा आपण अमेरिका मध्येच प्रोडक्शन वाढवू आणि अमेरिका ला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करू.
डोनाल्ड ट्रम्प नुसार आम्ही खूप मदत केली, व्यापारातही आम्ही मदत केली. आम्ही तुमच्याशी भरपूर व्यापार करणार आहोत. पण जर का तुम्ही हे नाही थांबवलं तर आम्ही तुमच्यासोबत व्यापार नाही करू शकत.
आम्ही भूराचकीय आणि आयकर च्या बाबती स्पष्टतेची वाट पाहत आहोत. गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत आणि अमेरिका सरकारच्या आयकर धोरणात अनेक अचानक बदल झाले आहेत. विशेषतः चीनबबत जिथे गेल्या काही दिवसात करामध्ये मोठे कपात करण्यात आली आहे.
Apple चे भारतातील स्टोअर चे विवादाचे कारण काय आहे ?
एप्पल ने ह्या गुरुवारी आपला तीमाही रिझल्ट डिक्लेअर केला. हा जो रिझल्ट आहे या रिझल्ट मध्ये नफा तर झाला होता पण अमेरिकेच्या Tariff मुळे कंपनीचे नुकसान होऊ शकत होते. आणि त्याच्या पुरवठा साखळीवर परिणाम दिसून येत होता.
यावर्षीच्या सुरुवातीला त्याचा परिणाम मर्यादित असला तरी सध्याच्या तिमाही Tariff मुळे कंपनीला ९०० दशलक्ष डॉलरचा फटका बसू शकतो. असे तीन कुक चे एप्पल कंपनीचे सीईओ आहेत त्यांनी नफा जाहीर करताना सांगितले.
Tariff काय आहे ?
Tarrif म्हणजेच Import Tax. सविस्तर सांगायचे झाले तर जे काही वस्तू आपण बाहेरच्या देशातून आपल्या देशामध्ये मागवतो त्यावर लागलेला टॅक्स म्हणजेच Tariff. वेगवेगळ्या देशानुसार ह्या Tax चे टक्केवारी ठरवली जाते.
Apple चे इंडिया मध्ये ३ प्लांट आहेत. २ तामिळनाडू मध्ये आणि १ कर्नाटक मध्ये. त्यापैकी १ प्लांट Foxconn कंपनी सांभाळते आणि बाकीचे २ प्लांट Tata Group सांभाळतात. जेवढा काही Apple चा विक्री आहे त्यापैकी ७% हा बिझनेस भारतामधून येतो. त्याची किंमत $८ दशलक्ष आहे. इतका मोठा रेव्हेन्यू Apple सोडेल का ? आता ह्या विषयावर गंभीर चिंतन करण्यासारखे आहे.
2026 पर्यंत देशात दरवर्षी 6 कोटींपेक्षा जास्त आयफोन तयार केले जातील
फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार, चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अॅपल बऱ्याच काळापासून आपल्या सप्लाय चेनला तिथून इतरत्र हलवण्यावर काम करत आहे.
जर अॅपल यावर्षाच्या अखेरीस भारतात असेंबलीचे काम हलवते, तर 2026 पासून येथे दरवर्षी 6 कोटींपेक्षा जास्त आयफोनचे उत्पादन होईल. ही क्षमता सध्या असलेल्या क्षमतेच्या दुप्पट आहे.
सध्या आयफोन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीनचे वर्चस्व आहे. IDCच्या मते, 2024 मध्ये कंपनीच्या ग्लोबल आयफोन शिपमेंटमध्ये चीनचा वाटा सुमारे 28% होता.
मार्च 2024 ते मार्च 2025 मध्ये आयफोन उत्पादनात 60% वाढ
मार्च 2024 ते मार्च 2025 या काळात अॅपलने भारतात 22 अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹1.88 लाख कोटी) किमतीचे आयफोन तयार केले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 60% वाढ झाली आहे.
या कालावधीत अॅपलने भारतातून 17.4 अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹1.49 लाख कोटी) किमतीचे आयफोन निर्यात केले. आजच्या घडीला जगभरात बनणाऱ्या प्रत्येक 5 आयफोनपैकी 1 आयफोन भारतात तयार होतो. भारतात आयफोनचे उत्पादन तामिळनाडू आणि कर्नाटकमधील फॅक्टरींमध्ये केले जाते.
या उत्पादनामध्ये सर्वाधिक हिस्सा फॉक्सकॉनचा आहे. फॉक्सकॉन हा अॅपलचा सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर आहे. याशिवाय टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि पेगाट्रॉन देखील आयफोन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सहभागी आहेत.
भारतात iPhone बनवायचं? ट्रम्प म्हणतात, ‘पण विक्री मात्र अमेरिकेत नाही!’
आजच्या जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात भारत एक मोठा खेळाडू म्हणून पुढे येत आहे. विशेषतः iPhone सारख्या प्रतिष्ठित मोबाईल फोनचे उत्पादन भारतात सुरू होणं, ही केवळ एक औद्योगिक बातमी नाहीती भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. पण त्याचवेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेलं वक्तव्य हे या सगळ्या प्रगतीवर सावली टाकणारं ठरलं आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलं की, “तुम्ही iPhone भारतात बनवा, काही हरकत नाही… पण विक्री अमेरिकेत करायची असेल, तर त्यावर शुल्क द्यावं लागेल!” म्हणजेच अमेरिकन उत्पादनासाठी अमेरिकन भूमीतच घाम गाळाहा ट्रम्पचा अट्टहास अजूनही कायम आहे.
या सगळ्या घडामोडीमागे राजकारण आहे, उद्योगधंद्यांचं अर्थकारण आहे, आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी काहीतरी नवीन संधीही. भारत आता उत्पादनक्षम देश बनतोय हे नक्की. आज Apple सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडने भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. Tata Electronics, Foxconn यांसारख्या कंपन्या भारतात प्रगत फॅक्टऱ्या उभारत आहेत आणि हजारो युवकांना रोजगार मिळतोय. ट्रम्प यांचं वक्तव्य, एकंदरीत या प्रक्रियेवर तात्पुरता प्रभाव टाकेलही, पण Apple आणि इतर ब्रँडसाठी भारत हा ‘चांगला आणि सक्षम पर्याय’ बनलेला आहे, याबाबत आता दुमत राहिलं नाही.
उत्पादन भारतात, पण विश्वासही भारतावर!
आपण बरंच वेळा म्हणतो की, “बाहेरच्या गोष्टी चांगल्या!” पण आता चित्र बदलतंय. भारतात बनणारे iPhone हे फक्त चांगलेच नाहीत, तर जागतिक दर्जाचे आहेत. Apple ने भारतात आपला विश्वास टाकून, उत्पादन केंद्रे उभारली आणि iPhone 15, iPhone 16 सारखे हाय-एंड फोन्ससुद्धा येथे बनायला लागले. ग्राहक म्हणून, हे आपल्यासाठी गर्वाचं कारण आहे. पूर्वी ज्यासाठी चीनकडे पाहिलं जायचं, त्यासाठी आता भारत हाच केंद्रबिंदू बनतोय.
पण यामागे फक्त श्रम नाहीतयामागे आहे सरकारी धोरण, PLI योजना, जागतिक विश्वास, आणि देशांतर्गत कुशलतेचा संगम. भारतात उत्पादन करणं केवळ स्वस्त पर्याय म्हणून नाही, तर एका सुरक्षित आणि शाश्वत वातावरणासाठी देखील निवडलं जातंय. ट्रम्प यांना वाटतं की Apple ने अमेरिकेतच उत्पादन करावं, पण त्या तुलनेत भारतात स्केलवर आणि वेळेत प्रोडक्शन करणं शक्य आहे. आणि याच गोष्टीमुळे भारत हा ‘Manufacturing Hub’ म्हणून उदयाला येतोय. जर भारतात बनलेला iPhone अमेरिकेतही चांगला चालतो, तर त्यामागे भारतीय गुणवत्तेचं मोठं श्रेय आहे!
ट्रम्प विरुद्ध परिवर्तनाचा नवा भारत
डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय भूमिकेमुळे बराच गोंधळ होतोय, पण त्यांचा हेतू स्पष्ट आहेअमेरिकेत रोजगार वाढवायचे. मात्र दुसऱ्या बाजूला, Apple सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी भारतीय जमीन ही अधिक सुलभ, खर्चिकदृष्ट्या फायदेशीर, आणि दीर्घकालीन धोरणासाठी योग्य वाटते. भारत सरकारने पुरवलेला आधार, कामगार कुशलता, आणि जागतिक मागणीनुसार वेगाने उत्पादन करण्याची क्षमताया सगळ्यामुळे भारत हा जगभरातील मोबाईल उत्पादनाच्या नकाशावर ठळकपणे झळकतोय.
आज जग एका नव्या आर्थिक व्यवस्था पाहतोय. चीनच्या स्थानावर भारत येतोय, आणि ट्रम्प यांचं वक्तव्य ही केवळ एक राजकीय सावली आहे. आपल्याकडे अशी क्षमताच आहे की आपण केवळ स्वतःसाठी नाही, तर जगासाठीही बनवू शकतो. भारतात iPhone बनणं ही फक्त ‘बातमी’ राहिली नाही, तर ती एक ‘क्रांती’ झाली आहेआणि या क्रांतीचं केंद्र आपण आहोत.
निष्कर्ष:
भारत आणि Apple यांचं हे भागीदारीचं नातं हे भविष्यातील विश्वास, उत्पादन क्षमता आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या स्थानाचं प्रतीक आहे. ट्रम्प यांचं वक्तव्य क्षणिक असलं, तरी भारताच्या प्रगतीची गती निश्चितच दीर्घकालीन आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे – की आपण आता ‘विकसनशील’ नाही, तर ‘निर्माणक्षम भारत’ बनलो आहोत!