
Mukhyamantri Mazhi Ladhki Bahin Yojna 2025 : हि योजना महिला आणि बालविकास विभागाने सुरु केली होती. हि योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांना आर्थिक स्वातंत्र देणे, स्वतःचे पोषण करणे आणि कुटुंबामध्ये त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी केली आहे. ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामधील महिलांना चांगले आरोग्य भेटावे हाच या यौजनेचा उद्देश्य आहे. ह्या यौजनेला २८ जुन २०२४ ला मान्यता दिली होती, ह्या यौजने अंतर्गत महिलांना १५०० रुपये असा आर्थिक लाभ दिला होता.
Mukhyamantri Mazhi Ladhki Bahin Yojna 2025: राज्यात लाडकी बहिन योजना काय आहे?
हि महिलांना एक आर्थिक साहाय्य देणारी योजना आहे. हि एक महत्वाकांक्षी योजना आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय महिलाना आर्थिक साहाय्य करून त्यांची समाजामध्ये एक वेगळा दर्जा देणारी आहे. महाराष्ट्र सरकार महालीना विशेष प्राधान्य देऊन त्याची समाजामध्ये एक नवीन ओळख देऊन त्याच्या प्रगती साठी अर्थ साहाय्य करत आहे. ह्या आर्थिक सहाय्याचा वापर करून प्रत्येक महिला आपल्या मुलांचे स्वतःचे पालन पोषण करू शकते. ह्या एका छोट्याश्या मदतीमुळे आज अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. आज त्या आपल्या मुलाच्या डोळ्यात त्याचे पुढचे आयुष्य पाहू शकतात.
महिलांच्या उद्धार साठी हि योजना चालू केली आहे. आपण ह्याचा फायदा घ्यावा. जसे कि हि योजना महाराष्ट्र मधील महिलांसाठी आहे म्हणून सध्या तरी हि यौजना महाराष्ट्र मध्ये लागू करण्यात आली आहे.
ह्या यौजनेच्या लाभ घेण्यासाठी काही गोष्ठी समजून घेणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजने चे पात्रता
- ह्या यौजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो ह्याची पात्रता काय आहे.
- अर्जदार महिला हि घटस्फोटित, अविवाहित, विधवा म्हणजेच कुटुंबातील एक महिला असू शकते.
- मुलीचा जन्म महाराष्ट्र मध्य झालेला पाहिजे
- जो व्यक्ती अर्ज करत आहे त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती म्हणजेच वार्षिक उत्पन्न हे शासनाने ठरवल्या प्रमाणे असले पाहिजे. म्हणजेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्ने २.५ लाख पेक्षा जास्त नसले पाहिजे.
- मुलीने शाशनमान्य शाळे मध्ये शिक्षण घेणे गरजेचं आहे.
- कुटूंब मध्ये फक्त २ अपत्य पाहिजे आहेत.
- बालविवाह झ्हालेला नसावा.
- हि यौजना २१ तर ६५ वयोमर्यादि मधील महिलांसाठी आहे.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असलेच पाहिजे.
लाडकी बहीण योजने चे अपात्रतेची अट
- जी व्यक्ती अर्जदार आहे ती टॅक्स भरणारी नसली पाहिजे.
- त्या व्यक्ती चे वार्षिक उत्पन्ने २.५ लाख पेक्षा जास्त असेल तर ती अर्ज करू शकत नाही.
- अर्जदार कोणत्या हि शासकीय कामामध्ये काम करणारी नसली पाहिजे.
- ज्या व्यक्ती ला पेंशन येत असेल ती पण अर्ज करू शकत नाही.
- खुप सरकारी योजना चालू आहेत पण अर्जदार ला दुसया कोणत्या हि सरकारी यौजने मधून पैसे येत असेल तर ते देखील अर्ज करू शकत नाही.
- ज्या महिलेच्या घर मध्ये चार चाकी वाहन आहे ते देखील अर्ज करू शकत नाही. ट्रॅक्टर असला तर चालेल
लाडकी बहीण योजने चे फायदे
लाडकी बहीण यौजने मध्ये तुम्हाला दरमहा १५०० रुपये आणि वार्षिक १८००० रुपये मिळतील. आता तर २०२५ मध्ये लाडकी बहीण ३.० चालू झाले आहे, त्या अर्तर्गत महाराष्ट्र शाशनातर्फे तुम्हाला २१०० रुपयाचे योगदान मिळतील .
लाडकी बहीण योजने ची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने च्या संकेतस्थाळाला भेट द्या
- तिथे लॉगिन करा
- तुमच्या सर्वे डिटेल्स भरा आणि खाते तैयार करा
- अर्ज भरा आणि ‘साइन अप’ या बटनावर क्लिक करा
- तुमचा मोबाइल नंबर आणि आधार कार्ड नंबर वापरून तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता
- त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने च्या अर्जा वर क्लिक करा
- तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करा आणि एक OTP तुमच्या मोबाइलला नंबर वर येईल त्याला तिथे एंटर करा
- अर्ज नीट भरा तुमच्या वैगतिक सर्वे डिटेल्स भरा, कागदपत्रे सबमिट करा. SMS द्वारे तुम्हाला तुमच्या अर्जाची ID भेटेल.
आवश्यक कागदपत्रे
- बँक खात्याशी जोडलेले आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- मतदार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- शाळेचा दाखला
लाडकी बहिन योजनेच्या अर्ज दाखल केल्यानंतर कसे तपासावे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने च्या संकेतस्थाळाला भेट द्या आणि मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर ने लॉगिन करा
त्यांनतर तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये एंटर कराल, तिथे तुम्हाला अर्ज आधी बनवले ह्या विकल्पआ वर क्लिक करा
तुम्हाला तिथे सर्वे माहिती समझून घेता येईल.
तुम्हाला ब्लॉग कसा वाटलं हे कंमेंट सेकशन मध्ये नक्की लिहा आणि ह्या ब्लॉग बद्दल तुमहाला आणखी काही जाणून घ्याचे असेल तर नक्की सांगा.
आणखी कोणत्या हि ब्लॉग ची तुम्हाला अपेक्षा किंवा आणखी काही गव्हर्नमेंट Scheme बद्दल काही पण जाणून घ्याचे असेल तर आम्हाला सांगा आम्ही आपल्या सेवेमध्ये नेहमी उपलब्ध आहोत.
मी आपल्यासाठी नवीन नवीन ब्लॉग रोज घेऊन येणार आहे तर नक्की वाचा आणि ज्या लोकांना गरज आहे त्या पर्यंत तुम्ही हा ब्लॉग पोचवा