Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानच्या अतिरेक्यांना चोख प्रत्युत्तर – भारताची शक्तिशाली एअर स्ट्राईक! 2025

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हे काय आहे ?

Operation Sindoor : जसं की तुम्हाला माहीतच असेल की पहलगाम वरती जे टेरार अटॅक झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आता एअर स्ट्राइक चालू केली आहे. भारतीय सेना ही पीओपी म्हणजेच कश्मीर कश्मीरमध्ये जो टेरार बेस आहे त्याच्यावरती निशाणा साधून हेअर स्टाईल करणार आहे. तर जाणून घेऊ आणखी काही ऑपरेशन सिंदूर बद्दल.
आपल्यावरती म्हणजेच पायालगाम वरती जो काही टेरा अटॅक झाला त्याचा प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सेना ही मंगळवार रात्री १.४४ वाजता त्यांनी एअरस्ट्राईक केला. ही एक शक्तिशाली चेतावणी आहे पाकिस्तानला की भारतीय सेना आणि भारत हा काही कमी नाहीये आपल्याला सर्वांना एक होऊन या मोहिमेला बळ दिले पाहिजे.

ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हेच नाव का देण्यात आलं ?

खरंतर पहिला मध्ये हरियाणा मधला लेफ्टनंट निर्णय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल ह्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि ते काही फिरण्यासाठी POK म्हणजेच कश्मीर मध्ये गेले होते पण अचानक झालेल्या आतंकी हमल्यामुळे हिमांशीला त्यांच्या नवऱ्याचा जीव गमवावा लागला. त्या जोडप्याला जरासाही अंदाज आला होता की आज आपल्या सोबत हे सर्व काही घडणार आहे.

Operation Sindoor : सिंदूर हे एक महिलांसाठी असणारा एक निशाणी आहे पहेलगाम मधल्या आतंकी हमल्यामुळे ज्या बायकांनी आपल्या नवऱ्यांना मेलेलं पाहिलं त्यावरून ह्याचं नाव ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हे देण्यात आलं.
सिंदूर हे भारतीय महिलांचे प्रतीक आहे आणि पाकिस्तानला या गोष्टींची समज असणं फार गरजेचं आहे. आज त्यांनी जो काही हमला केला तो प्रत्येकाला विचारत विचारत केला जसं की कोणी मुस्लिम असेल तर कलमा वाचून दाखव असं सांगण्यात आलं ज्यांनी तो वाचून दाखवला त्यांना सोडण्यात आले ज्यांनी वाचून नाही दाखवला त्यांना भर रस्त्यात मारण्यात आले.

जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा डायरेक्ट त्यांच्या बेस वरती हल्ला करण्यात आला होता त्याच्यामध्ये मसूदअझर याचा पूर्ण च्या पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त करण्यात आले त्याच्या फॅमिली मध्ये दहा लोक होती आणि त्याने News Media समोर आल्यानंतर हे देखील सांगितले की त्या अटॅक मध्ये काश मी पण मेलो असतो तर बरे झाले असते.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी काही माहिती दिली आहे

कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की ऑपरेशन सिंधूर (Operation Sindoor) या अंतर्गत टेररिस्टचे नऊ ठिकाण आम्ही उध्वस्त केली आहेत. त्यांनी हे देखील सांगितले की या पूर्ण अभियानामध्ये कोणताही निरागस नागरिक याला हानी पोहोचणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली आहे. सवाईनाला कैंप, जो लश्कर-ए-तैयबा या ठिकाणी पहिलं लक्ष साधण्यात आलं.

समाचार एजन्सी PTI नुसार आतंकीय संघटन जसे की जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा और हिज्बुल मुजाहिदीन यांच्या कार्यस्थळावर सर्वात प्रथम हल्ला करण्यात आला.

भारतीय सैन्यने POK मधील खालील नऊ ठिकाणी वर हल्ला केला.

  • मरकज़ सुब्हान अल्लाह, बहावलपुर – जैश-ए-मोहम्मद (JeM) चे ठिकाण
  • मरकज़ तैयबा, मुरिदके – लश्कर-ए-तैयबा (LeT) मुख्यालय
  • सरजल, टेहड़ा कलां – जैश-ए-मोहम्मद चे कार्यालय
  • महमूना जोया, सियालकोट – हिज्बुल मुजाहिदीन (HM) चे ठिकाण
  • मरकज़ अहले हदीस, बरनाला – लश्कर-ए-तैयबा चे ठिकाण
  • मरकज़ अब्बास, कोटली – जैश-ए-मोहम्मद चेकेंद्र
  • मस्कर रहील शहीद, कोटली – हिज्बुल मुजाहिदीन चे प्रशिक्षण शिविर
  • शवाई नाला कैंप, मुजफ्फराबाद – लश्कर-ए-तैयबा चे आतंकी शिविर
  • सैयदना बिलाल कैंप, मुजफ्फराबाद – जैश-ए-मोहम्मद का संचालन केंद्र

सूत्रांच्या अनुसार भारतीय वायुसेना यांनी नीराच 2000 आणि सुख होईल हे ॲडव्हान्स चॅट्स ने भागलपूर कोटली , मुजफ्फाराबाद या ठिकाणाला निशाणा बनवला. या व्यतिरिक्त स्कॅन क्रूस मिसाईल आणि हॅमर मिसाईल हे भारतीय वायुसेना मे रायफल लडाखू विमानाने आपले कार्य सिद्ध करून खूप मोठे शौर्य दाखवले आहे.

पाक मध्ये १०० किमी पर्यंत प्रहार करण्यात आला.

स्त्रोत्रांनुसार भारतीय सेनेने आपल्या हवाई अट्यामध्ये राहूनच क्रूज मिसाईल आणि दोनच्या माध्यमातून पीओके आणि टाकळीस्थान मध्ये आतंकी हमल्यावरती निशाणा साधण्यात आला. याच्यासाठी राफेलच्या व्यतिरिक्त ब्रम्हो सुपरसोनिक दिवस जाईल नेहमी अटॅक करण्यात आला त्याची रेंज 400 ते 600 किमी आहे. पीओपी मध्ये जे काही आपण ठिकाण होते त्यांना उध्वस्त करण्या साठी हॅमर मिसाईलच युज करण्यात आला याची रेंज 20 ते 70 किलोमीटर यांच्यामध्ये आहे.
सूत्रांच्या अनुसार हे देखील समजण्यात आले आहेत की बहावलपूर मध्ये जे जैशा चे मुख्यालय होते त्याला सुद्धा उध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टर बॉम चा वापर केला होता.

बंकर बस्टर बॉम काय आहे ?

Operation Sindoor : आता तुम्हाला माहितीच असेल की जे काही आता जे काही आतंकी सेना आहेत ते आपले कार्यालय हे भूमिगत आणि बंकर मध्ये स्थापित करतात कारण कोणाला ही ह्याचा थांगपत्ता लागू नये. पण आपली भारतीय सेना इतकी कुशल आहे की त्यांनी ह्या सर्व बंकर चा शोध लावला. आणि त्या बंकर ला आपण उध्वस्त केले तर खूप काही मोठे ऑपरेशन यशाला लागेल असे करून त्यांनी पाहिले टार्गेट त्याला केले. हे जे काही बॉम्ब आहेत ते जमिनीमध्ये ३० ते ६० फीट आतमध्ये जाऊन विस्फोट करतात.

भारतीय सेनेने खूप काही मोठी कामगिरी बजावली आहे आणि तच्यामुळे पाकिस्तान आता खूप  घाबरून राहत आहे हे होणं गरजेचं होतं कारण ह्या गोष्टींमुळे पाकिस्तानला पण समजलं पाहिजे की भारत हा खूप मोठा देश आहे. पूर्वीपासून भारत पाकिस्तान हे तर चालतच होतं पण आज पहिल्यांदाच आपले भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारतीय सेना, नौसेना यांनी खूप मोठी कामगिरी बजावली आहे चला मग आपण सर त्यांना सपोर्ट करू आणि भारताला आणखीन पुढे घेऊन जाऊ जेणेकरून कोणत्याही देशाची ताकद राहणार नाही भारताला कमी लेखण्यासाठी.

ते दहशतचं मळभ आणि मनात उठलेली धग
मी सकाळी टीव्ही ऑन केला आणि न्यूजमध्ये पाहिलं जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांच्या बसवर भ्याड हल्ला. क्षणभर काही सुचेनासं झालं. त्या बसमध्ये माझा कोणी नातेवाईक नव्हता, पण तरी मन थरथरलं. त्या प्रवाशांची काय चूक होती? त्यांचा एकमेव गुन्हा तोच की ते भारतीय होते. मनात राग, वेदना आणि असहायतेचं एक प्रचंड भावनिक वादळ घोंगावत होतं.

पण हे केवळ माझ्या मनात नव्हतं. सगळा देश कळवळला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं, पण डोकं शांत ठेऊन आपण काय करायला हवं हे समजणं अधिक गरजेचं होतं. आणि म्हणूनच जेव्हा सरकारनं “ऑपरेशन सिंदूर” हाती घेतलं, तेव्हा मला वाटलं हे फक्त शस्त्राने दिलेलं उत्तर नाही, हे मनाने दिलेलं उत्तर आहे. शांतपणे, विचारपूर्वक, आणि अगदी मोजून मापून.

या कारवाईने दाखवलं की भारत आता तोच जुना देश राहिलेला नाही की जो सहन करतो आणि नुसती टीका ऐकून गप्प बसतो. आता आपण आपलं रक्षण कायदेशीर पद्धतीने, नीतिमत्तेने आणि पूर्ण आत्मसन्मानानं करतो. ही कारवाई म्हणजे उगाच झळकणारी मिरवणूक नव्हती ती म्हणजे दुखावर केलेलं शांत, पण प्रभावी उत्तर होतं.

‘सिंदूर’ या नावामागचं गूढ आणि माया
“ऑपरेशन सिंदूर” हे नाव ऐकल्यावर मला एक क्षण विचार करावा लागला. का बरं हे नाव? युद्धाच्या कारवाईला असा भावनिक, सांस्कृतिक संदर्भ का दिला गेला असेल? आणि मग हळूहळू लक्षात आलं सिंदूर हे आपल्या संस्कृतीतल्या अनेक भावना एकत्रित करणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे. ते सौंदर्याचं नव्हे, तर नात्याचं, जबाबदारीचं आणि सन्मानाचं प्रतीक आहे.

हे ऑपरेशन म्हणजे केवळ दहशतवाद्यांवर केलेली कारवाई नव्हती. हे देशाच्या अस्मितेवर झालेल्या हल्ल्याचं भावनिक प्रत्युत्तर होतं. आणि ते फक्त सरकारनं दिलं असंही नाही प्रत्येक नागरिकानं आपापल्या पद्धतीने त्यात भाग घेतला. कोणी प्रार्थना केली, कोणी सैनिकांना समर्थन दिलं, कोणी सोशल मीडियावर जागृती केली, आणि मी? मी हा लेख लिहिला.

या मोहिमेच्या यशामध्ये अनेक महिला अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, हे वाचून मला मनापासून अभिमान वाटला. मला वाटतं, हे ऑपरेशन म्हणजे महिलांच्या भूमिकेचं एक प्रतिकात्मक चित्र देखील होतं जसं ती घर टिकवते, तसंच देश टिकवण्यासाठी एक खंबीर पाठराखण. ‘सिंदूर’ हे नाव निवडून सरकारने हेच दर्शवलं ममता आणि ताकद एकत्र असणाऱ्या भारताचं नवं रूप.

भविष्याचा आरसा: शिस्तबद्ध संयम आणि आत्मसन्मान
आपल्याकडे एक म्हण आहे “शांत पाण्यात खोल दडलेलं असतं.” ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारताने जगाला हेच दाखवलं. आपण उगाच आरडाओरड करत नाही, पण गरज पडली, तर शिस्तबद्ध आणि ठाम निर्णय घेण्यात आपल्याला कसूर नाही. आणि ही गोष्ट मला खूप जवळची वाटते. कारण व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा आपण किती वेळा आपल्या मर्यादा पार करतात, हे ठरवायला शांत डोकं आणि संयम लागतं.

ही कारवाई एवढी काटेकोर आणि अचूक होती, की ती पाहून गर्व वाटतो देशाने केवळ हल्ला केला नाही, तर दहशतीचा मुळापासून बंदोबस्त केला. हे फक्त युद्ध नव्हतं, हे मानसिक स्वातंत्र्य मिळवण्याचं आंदोलन होतं. आणि त्यामागे कोणी एकटा नेता नव्हता, तर सगळ्या देशाचं एकसंध मन होतं.

या अनुभवातून आपल्याला हे शिकायला हवं की रक्षण हे केवळ सीमा राखण्यापुरतं मर्यादित नसतं ते असतं विचार, माणुसकी आणि मूल्य यांचं संरक्षण करणं. ऑपरेशन सिंदूर हे शिकवून गेलं की आपण जोपर्यंत संयम राखतो, शिस्त पाळतो आणि सत्यावर ठाम राहतो, तोपर्यंत कोणतंही संकट आपल्याला वाकवू शकत नाही.

शेवटचं मनापासून वाक्य:

“ऑपरेशन सिंदूर” फक्त एक लष्करी मोहीम नव्हती ती एक भावना होती, जी प्रत्येक भारतीयाच्या मनात उठलेली होती.

भारतीय म्हणून मी त्या सर्वांना नतमस्तक करतो की ज्यांनी भारतासाठी एवढा मोठा पाऊल उचलला ज्यांना वीरगती प्राप्त झाली सर्वांना माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम

आणखी वाचा

आम्हाला नक्की सांगा तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आणि हो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, तेही जरूर कळवा! तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *