Mukhyamantri Mazhi Ladhki Bahin Yojna 2025: पात्रता, फायदे आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण माहिती

Mukhyamantri Mazhi Ladhki Bahin Yojna 2025 : हि योजना महिला आणि बालविकास विभागाने सुरु केली होती. हि योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांना आर्थिक स्वातंत्र देणे, स्वतःचे पोषण करणे आणि कुटुंबामध्ये त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी केली आहे. ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामधील महिलांना चांगले आरोग्य भेटावे हाच या यौजनेचा उद्देश्य आहे. ह्या यौजनेला २८ जुन २०२४ ला … Read more