Rajdeep Sardesai (राजदीप सरदेसाई ) यांची इंडिया टुडेमधील भूमिका संपुष्टात आली का? ? सोसियल मीडिया वर हाहाकार उडाला आहे. 2025

Rajdeep Sardesai

कोण आहे Rajdeep Sardesai ?

Rajdeep Sardesai राजदीप सरदेसाई हे इंडिया टुडे या इंग्रजी न्यूज चॅनेलमधील एक मान्यताप्राप्त ज्येष्ठ पत्रकार म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांच्याशी संबंधित बातमीमुळे संपूर्ण सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे की त्यांना इंडिया टुडे ने काढले आहे. सोसियल मीडिया वर लोग एक दुसऱ्या गोष्टी जोडत Rajdeep Sardesai ( राजदीप सरदेसाई) ह्यांना निरोप देत आहेत.

Rajdeep Sardesai ( राजदीप सरदेसाई) ह्यांना घेऊन जी काही न्यूज चालू आहे त्याला बढावा तेव्हा मिळाला जेव्हा ABP न्युज चे पत्रकार मेघा प्रसाद ने ह्या बातमी वर tweet केले. त्यांनी असे लिहिले की ” मिडिया च्या एका मोठ्या ताकतवर व्यक्ती ला बाहेर काढण्यात आले. आपले कर्म आपला पाठलाग कधीच सोडत नाही. ते परत फिरून आपल्याकडेच येते. ! “

त्यांच्या एका धक्कादायक ट्विटनंतर अनेकांना वाटू लागलं की कदाचित इंडिया टुडेने राजदीप सरदेसाई यांची हकालपट्टी केली आहे. ह्या tweet मध्ये कोणत्या ही पत्रकार चे नाव नव्हते पण लोकांनी ह्याचा अंदाज लावत राजदीप सरदेसाई ह्याच्यावर सोसियल मीडिया वर कमेंट करायला चालू केली. Rराजदीप सरदेसाई चर्चेत येण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी अलीकडेच POK संदर्भात केलेली एक वादग्रस्त टिप्पणी.

या आगीत तेल ओतायचे काम एक्स या सोशल प्लॅटफॉर्म आणि लोकांच्या केलेल्या पोस्ट ने केले. या पोस्टमार्फत असे समजले की सर देसाई यांना विवादास्पद टिपणी केल्याबद्दल कोणताही सन्मान न देता त्यांचा निरोप घेण्यात आला.

तर नक्की काय झाले , कालो राजकीय तर नाही त्यांच्यावरती असे पोस्ट आणि कमेंट करत आहे.
अलीकडच्या इंडिया टुडेच्या डिबेटमध्ये राजदीप सरदेसाई यांनी एक वादग्रस्त मत मांडलं. त्यांनी सुचवलं की पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच PoK पाकिस्तानकडे सोपवायला हवा, आणि नियंत्रण रेषेला आंतरराष्ट्रीय सीमेचा दर्जा द्यावा. त्यांच्या मते, असं केल्यास हा ‘स्थायी समाधान’ ठरू शकतो..

Rajdeep Sardesai ( राजदीप सरदेसाई) ह्यांनी त्या डिबेट मध्ये असे ही सांगितले की आतंकवाद आणि काश्मीर या आंतरिक मुद्द्यावर पण चर्चा जरूरी आहे, पण PoK परत घेणे संभाव नाही.ह्या विचाराला घेऊन Rajdeep Sardesai ( राजदीप सरदेसाई) ह्यांना खूप साऱ्या विरोधाला सामना करावा लागला. आणि सोसियल मीडिया वर देखील त्यांना खूप बदनामी सहन करावी लागली.
पहिले पण अनेकदा Rajdeep Sardesai ( राजदीप सरदेसाई) ह्यांनी मिडिया समोर खोटे बोलले होते हे kai पहिल्यांदाच nahi aahe. ह्याच्या पहिले जानेवारी २०२१ मध्ये, किसान प्रदर्शन मध्ये चुकीची सूचना प्रसारित केल्याबद्दल इंडिया टुडे ह्यांनी त्यांना २ सप्ताह काढून टाकले होते. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना त्या २ सप्ताह चे पैसे किंवा पगार देखील नाही देण्यात आला.

Rajdeep Sardesai ( राजदीप सरदेसाई) ह्यांनी tweet केले होते की गणतंत्र दिवसावर ट्रॅक्टर रॅली मध्ये ज्या व्यक्ती चा मृत्यू झाला तो पोलिसांच्या गोळीबारी ने झाला होता. त्यानंतर खूप काही तपास करण्यात आला आणि समजले की त्या व्यक्ती चा मृत्यू हा ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे झाला होता. ह्या अपमानास्पद आलोचनेनंतर इंडिया टुडे ला राजदीप सरदेसाई यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादळानंतर इंडिया टुडेवर दबाव वाढला आणि शेवटी संस्थेला त्यांच्यावर काही शिस्तभंगासारखी कारवाई करावी लागली..

आता Rajdeep Sardesai सोबत पुढे काय घडणार ?

जर का खरच Rajdeep Sardesai ( राजदीप सरदेसाई)  ह्यांना इंडिया टुडे ने त्यांच्या अपमानास्पद वक्तव्यामुळे जर का बाहेर काढल्याची बातमी खरी असेल तर तर त्यांना असेच लोकांच्या लाइन मध्ये उभे राहण्यासाठी सज्ज रहावे लागेल. कारण दुष्प्रचार आणि खोटे बातमी सांगितल्यामुळे खूप अश्या पत्रकारावर कारवाई केली आहे.

याच्या पुढे ते रवीश कुमार, अभिसार शर्मा आणि अजीत अंजुम यांच्यासारख्या पत्रकारांच्या पावलावर पाऊल ठेवत, ‘मीच पीडित आहे’ अशा भावनिक भूमिका घेण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म वर जाऊन ते सांगू ही शकतात की मी काही असे प्रश्न विचारले की जेणेकरून मला त्यांनी काढले. कारण यूट्यूब प्लॅटफॉर्म वर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता तिथे तुम्हाला कोणी अडवणार नाही.

एक पत्रकार म्हणून सुरू झालेली वाटचाल
आजच्या घडीला जेव्हा कोणी “निष्पक्ष पत्रकारिता” या शब्दांवर विश्वास ठेवतो, तेव्हा अनेकांच्या मनात एक चेहरा उमटतो राजदीप सरदेसाई. क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू दिलीप सरदेसाई यांचे सुपुत्र असलेले राजदीप यांना लहानपणापासूनच स्पर्धेचा आणि कामगिरीचा वारसा लाभलेला होता. शिक्षणात प्राविण्य मिळवत त्यांनी ऑक्सफर्डसारख्या नामांकित विद्यापीठात आपलं बस्तान बसवलं. सुरुवातीला क्रिकेटमध्ये करिअर करण्याची त्यांची इच्छा होती, पण नशीब त्यांना वेगळ्या वाटेने घेऊन गेलं – जिथे बॉलच्या जागी माईक आणि विचारांचं धैर्य हे त्यांचं खरं हत्यार बनलं. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून एक सामाजिक बांधिलकी आहे, हे त्यांनी आपल्या कामातून वेळोवेळी सिद्ध केलं आहे.

मीडिया क्षेत्रातील प्रवास आणि अनुभव
राजदीप सरदेसाई यांचा मीडिया प्रवास NDTV पासून सुरू होतो आणि CNN-IBN च्या स्थापनेपर्यंत पोहोचतो. त्यांनी ‘The Big Fight’ सारख्या कार्यक्रमांतून सामान्य माणसांचे मुद्दे थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी उभ्या केलेल्या CNN-IBN च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेचा आवाज अधिक सशक्त केला. टीव्ही न्यूजच्या बदलत्या स्वरूपात त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून पत्रकारितेचं नवं परिमाण घडवलं. राजकारण, समाज, आणि देशघडणी यावर त्यांची मते असली तरी त्यांचा हेतू नेहमीच एकच राहिला सत्याचा शोध आणि लोकांच्या प्रश्नांची योग्य दिशा.

एक विचारवंत पत्रकार, नुसता रिपोर्टर नाही
राजदीप सरदेसाई हे केवळ बातम्या सांगणारे पत्रकार नाहीत, तर ते विचार मांडणारे आणि प्रश्न विचारणारे पत्रकार आहेत. त्यांची लेखनशैली, वाचन दृष्टी आणि अनुभवांचा आधार घेतलेली मांडणी आजही वाचकांच्या मनाला भिडते. ‘2014: The Election That Changed India’ हे त्यांचं पुस्तक असो किंवा विविध वर्तमानपत्रांमधील स्तंभलेखन त्यांनी समाजाला अंतर्मुख करणारे विचार मांडले आहेत. कधी वेळोवेळी टीका झाली, कधी वाहवा मिळाली, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. राजदीप यांनी पत्रकारितेचा आत्मा जपला आहे. आज जेव्हा डिजिटल मीडियाचं वर्चस्व आहे, आणि TRP साठी स्पर्धा सुरु आहे, तेव्हा सरदेसाईसारखे लोक पत्रकारितेचं मूलभूत मूल्य टिकवून ठेवत आहेत. त्यामुळे ते आजही एक आवाज आहे, जो आरशासारखा स्पष्ट, पण समजून घेणारा वाटतो.

नोट: ही आर्टिकल सोसियल मीडिया वर चालत असलेले पोस्ट आणि अफवा ह्यांवर आधारित आहे. बातमी प्रसारित झाल्यावर इंडिया टुडेवरील राजदीप सरदेसाईंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

तर कसा वाटला आजची बातमी, कमेंटद्वारे नक्की कळवा. मी तुमच्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या रोज घेऊन येत आहे. त्यासाठी आमच्या खालील संकेतस्थळ ला भेट द्या. आणि सरकारी योजना, बातम्या आरोग्य आणि बराच काही ह्या विषयावर आर्टिकल आहेत ते वाचा आणि आपल्या जवळील लोकांना पण शेअर करा.

आणखी वाचा

6 thoughts on “Rajdeep Sardesai (राजदीप सरदेसाई ) यांची इंडिया टुडेमधील भूमिका संपुष्टात आली का? ? सोसियल मीडिया वर हाहाकार उडाला आहे. 2025”

  1. Hey there!

    Welcome to Moviezhive.com, where blockbuster entertainment is just a click away!

    Stream a vast collection of Bollywood, Hollywood, and international movies for free—no subscriptions, no hassles.

    What Makes Us Special?

    ✔️ Thousands of movies across all genres

    ✔️ Zero pop-up ads for seamless viewing

    ✔️ Advanced zero-buffering tech for smooth playback

    ✔️ Fresh titles added regularly

    Can’t find a movie? Request it, and we’ll upload it fast!

    Watch anytime, anywhere. Visit https://moviezhive.com now and start your movie adventure!

    Enjoy the Show,
    The Moviezhive Team

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *